Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: prashant balkrishna kulkarni
Added on: 19-Apr-2010
Description: an apartment in Sadashiv Peth
English Translation: translation embedded!
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 1/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 1/5 stars (4 votes cast)


 
On 18-Jun-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
चुकीचं हा शब्द चुकीचा लिहून आपण आपलाच जाहीर अपमान आधीच करून घेतलेला आहे!!!
 
On 23-Jun-2010 , Kesu said, Star Poster
पुण्याची लोकं मान अपमानाच्या पलीकडे जाउन पोहोचली आहेत, काका.
 
On 08-Jul-2010 , rohan said,
काय पण बोर करतायेत
 
On 19-Jul-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
या साईटच्या निद्रिस्त मोडरेटर्सना या कमेंट द्वारे आम्ही जाग्रूत होण्याचे अवाहन करतो आहोत..आहो सुमारे डज्हनभर किंवा त्याहून जास्ती पाट्या पेंडींग आहेत हो आमच्या..आप्रूव तरी करा नाहीतर नाकारा तरी....१० मेल टाकून ज्हाले तुम्हाला..आसे नका करू...साईट चालायची असेल तर रोज नवा मसाला नको का?
 
On 04-Aug-2010 , ankush said, Star Poster
पार्किंगच ते, मग दुचाक़ींच असो की चारचाकींच, चुकिचं असो की बरोबर!
पुण्यात 'अपमान' हा महामान दिल्यासारखा स्विकारणारे पुणेकर वाहन मालक असल्या औपचारिकतेची तर वाटच बघत असतात. अहो, हवा सोडण्यापासुन ते कडक कारवाईला दाद न देनारे आम्ही असल्या खोकळ्या अपमानाला का डरावे?
मान,अपमानाच नंतर बघु, पहिले हे सांगा 'ते' पार्किंग चुकीचंच आहे हे सिद्द करायला तुम्ही काय काय स्टॅन्डर्ड वापरतात ते, खरे आहे की नाही याची कसोटी आमच्याकडुन करून घेतल्या शिवाय आम्ही थोडेच मान्य करू की ते चुकीचं पार्कींग आहे म्हणुन! आणि हो, तुमच्या त्या पार्कींग सिस्टमची पहिले कुणा ख्यात सस्थेशी consult करून खात्री करा, उगाच insult नको व्हायला तुमचा (आमचाकडुन).
 
On 15-Aug-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
पुणेरी इंग्रजी - by wrong parking की for wrong parking.
correct parking केले तरी पुणेरी लोकांकडुन अपमानाशिवाय दुसरी काही अपेक्षा ठेउ नये.
 
On 17-Aug-2010 , ankush said, Star Poster
मला वाटते तेथल्या रखवालदाराकडे ही जबाबदारी सोपवली आहे. ऍकुन आहे की पुर्वी जुनाट टेम्पो चा ड्रायव्हर, ज्याला ५ वर्षात एकुन ५५५ वेळा 'WP'(wrong parking) च्या भानगडीत गजआड केले होते त्या ईसमाला येथे रखवालदाराचे काम सोपवले आहे, त्याच्या WP च्या अनुभवापोटी तो अचुक ओळखतो कोणते पार्किंग right आणि कोणते wrong ते, आणि त्यआनुसार तो प्रत्येक वाहनचालकाचा तश्या प्रमाणात अपमान करतो. अरे हो, नाव काहितरी 'रंगनाथ पारखी' उर्फ 'रंग पारखी' असे काहिसे आहे. जवळचे लोक त्याला त्याचे नाव आणि त्याचा मधे जायचा ब्रॅंड -दोघांची सांगड घालुन 'रॉंग पारकिंग'च म्हणु लागले.
ईथे झाले काय तर, रंगार्याने get insulted by HIM म्हणजे, ..by 'रंग पारखी' च्या जागी ..by wrong parking असे लिहुन मोकळा झाला.
 
On 23-Aug-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
अंकुशजींच्या प्रतीभेचे गज चौखूर उधळलेत या पाटीमुळे! चांगलं आहे! चालुद्यात!!!
 
On 25-Aug-2010 , ankush said, Star Poster
धन्यवाद प्रशांतजी.
अहो माझ सोडा, त्या Mr.RP ऊर्फ Mr.WP ची तर चांदी झाली हो ह्या पाटीमुळे. ऍकण्यात आहे की म्हणे त्यांनी कसबा मधे नविन क्लासेस काठलेत. कसले माहित आहे का? - PWP च्या डिप्लोमांचे (म्हणजे, Diploma in Pume Wrong Parking).
झी मराठीच्या बातम्यात दाखवल्या प्रमाणे, अनेक बीन गाड्याचे ड्रायव्हर्स आणि होतकरू बेरोजगार परवा त्या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुटुन पडले होते. मग गर्दी आटोक्यात करण्यासाठी पोलिसांची खास एक तुकडी तिकडे रवाना केली गेली होती म्हणे.
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
my god itke sagle ghadle punyat...ankushji amhala kahi than patta lagu dila nahi kuni.....(paatidharak)
 
On 27-Aug-2010 , ankush said, Star Poster
काय सांगताय आशु जी -आशु ताई की आशु बाबा? sorry काहिही असो, ते तुम्ही नंतर कळवा. (क्षमा)
पण पुण्यात राहुन तुम्हाला काही माहित झाल नाही म्हणजे हे अती ह.
अहो, सोप्प आहे/होत -एक करायचे, त्या स.शि.पेठेतल्या त्या पाटीपुढे जऊन आपली दुचाकी आडवी तिरपी पार्क करुन, ५ सेकंद जांभाळी देण्यासाठी ऊभे जरी राहिलात ना तुम्ही तरी समजेन ... कोण, केव्हा, कसा, काय, आणि कोठे WP बद्दल सराव करतेय ह्या पुण्यात ते.
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
हेहेहे kiti upadhi dilya tu mala ashutai baba ahahahah....boss mi hya sadashiv pethi vrutticha anubhav ghetlay tyamule typical puneripana kay asto te javlun pahata alay arthat mazya navryachi chuk hoti he manla tari suddha punekar eikavayche kahi sodtat kay....ajun to diwas athvala ki hasu yete....ashwini kulkarni - dixit pune
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required